Aashadhi Ekadashi Abhang and Wallpaper

Aashadhi Ekadashi Abhang and Wallpaper

आषाढी एकादशी

Aashadhi Ekadashi Abhang and Wallpaper :

*भक्तीच्या वाटेवर गांव तुझे लागले*….
*आर्शिवाद घेण्यास मन माझे थांबले*….
*तुझ्या भक्तिचा झरा असाच वाहू दे*
*पांडुरंगा* *माझ्या माणसांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे*…
*        ||राम कृष्ण हरी||        *

Aashadhi Ekadashi Abhang and Wallpaper
http://ultimate-spot.com/
॥पाणी घालतो तुळशीला॥
🙏 ॥वंदन करतो देवाला॥ 🙏
सदा आनंदी ठेव माझ्या मित्रांना,
हिच प्रार्थना पांडुरंगाला॥
एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

Ekadshi_mobile_wallpaper
Design By : Milind Karpe

आषाढी एकादशी के शुभ अवसर पर
भगवान विष्णु आपकी सभी मनोकामनायें पूरी करें।
शुभ निर्जला एकादशी!


ताल वाजे, मृदूंग वाजे, वाजे हरीचा वीणा !!
माउली निघाले पंढरपूर,
मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला !! !!
जय जय राम कृष्ण हरी !!

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छाVithal Ashadhi Ekadashi Abhang
http://ultimate-spot.com/

विट्ठलाची ओढ किती गोड गोड
जोहूनिया कर फूले मन…
तोच भासे दाता तोची मातापिता
विसर जगाचा सर्वकाळ…
विट्ठल विट्ठल गजर नामाचा
हरे चिंता व्यथा क्षणाधारत…
सोड अहंकार सोड तू संसार
क्षेम दे विट्ठला डोले मिटून…

डोळे मिटता सामोरे, पंढरपूर हे साक्षात |
मन तृप्तीत भिजून, पाही संतांचे मंदिर ||
पहिली पायरी नामदेव, दुसरी असे कुंभार |
एकनाथ झाले द्वार, संगे उभे तुकाराम ||
जना- मुक्ताई- बहिणा झाल्या तुळशीच्या माळा |
वर कळस झळाळे, सोनियाचा होऊनी ज्ञानदेवा ||
मंदिरी उभा विठू, करकटावरी |
डोळ्यातून वाहे आता इंद्रायणी, चंद्रभागा||
देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
http://ultimate-spot.com/

माझे माहेर पंढरी |
आहे भिवरेचे तिरी || बाप आणि आई |
माझी विठ्ठल रखुमाई || पुंडलिक आहे बंधू |
त्याची ख्याती काय सांगू || माझी बहिण चंद्रभागा |
करीत असे पापभंगा || एकाजनार्दनी शरण |
करी माहेराची आठवण ||
!!…..जय हरी विठ्ठल…..!!


||विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
शुभ आषाढी एकादशी||

http://ultimate-spot.com/
ताल वाजे, मृदूंग वाजे, वाजे हरीचा वीणा !!
माउली निघाले पंढरपूर,
मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला !! !!
जय जय राम कृष्ण हरी !!

आषाढी एकादशीच्या शुभेच्छा !!!


आजि संसार सुफळ झाला गे माये
देखियले पाय विठ्ठोबाचे
सो मज व्हावा, तो मन व्हावा
वेळोवेळा व्हावा पांडुरंग|||

आषाढी एकादशीच्या
हार्दिक शुभेच्छा

 

http://ultimate-spot.com/
आषाढी एकादशीच्या
हार्दिक शुभेच्छा
हरि ओम विट्ठल!!!


माझे माहेर पंढरी,
आहे भिवरेच्या तीरी


युगे अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा । पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ।
आषाढी एकादशीच्या
हार्दिक शुभेच्छा
चाले हे शरीर कोणाचिये सत्ते,
कोण बोलविते हरीविण,
देखवी दाखवी एक नारायण,
तयाचे भजन चुको नका |||


અષાઢી એકાદશીની
હાર્દિક શુભકામના !!!

અષાઢી એકાદશીના પાવન પર્વ પર
ભગવાન વિષ્ણુની કૃપાથી
તમારી બધા પાપ નષ્ટ થઇ જાય

http://ultimate-spot.com/Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *