Shivrajyabhishek Sohala 2018

Shivrajyabhishek Sohala 2018: 10 quotes to share on SMS, WhatsApp Status

Shivrajyabhishek Sohala 2018Shivrajyabhishek Sohala 2018: 10 quotes to share on SMS, WhatsApp Status

Shivrajyabhishek_Mobile_Wallpaper

आमच्याबद्दल आम्हालाच काय विचारता
आमच्याबद्दल विचारायचे असेल तर
विचारा सह्याद्रीच्या कड्याकपारींना
खणखनणार्याल तलवारीना
अरबी सागराला
मराठी मनाला……….
आणि पाणी पितानही शिवाजी दिसला म्हणून.
चार पावले मागे फिरणार्यां मोगलांच्या घोड्याना.
जय भवानी, जय शिवाजी!
म्हणजे,
!! छत्रपति शिवाजी महाराज!!

माझे राजे शिवछत्रपती
मराठ्यांचा श्वास शिवछत्रपती
मराठ्यांचा प्राण शिवछत्रपती
मराठ्यांचा अभिमान शिवछत्रपती
आपुले आयुष्य शिवछत्रपती
मराठ्यांच्या नसानसामध्ये वाहणारे नाव
शिवछत्रपती
उत्तुंग उभ्या सह्याद्रीचे वाघ
शिवछत्रपती
समस्त विश्वाचे महानायक शिवछत्रपती
रांगड्या मराठ्यांची शान शिवछत्रपती
स्वराज्याच्या दुश्मनांचे कर्दनकाळ
शिवछत्रपती
जिजाऊच्या पोटी जन्मलेला ढाण्या वाघ
शिवछत्रपती
माणसाला माणसाप्रमाणे
जगायला शिकवणारे शिवछत्रपती
गडकोटांचे धनी माझे शिवछत्रपती
वाघाच्या डरकाळीत,
तलवारीच्या धारित शिवछत्रपती
माझ्या ध्यानी,
माझ्या मनी शिवछत्रपती
शिवजयंती निमित्त महाराजांना समस्त
मराठ्यांचा मनाचा मुजरा
आन बाण अन शान मराठाजय मराठा,
जयोस्तु मराठा
जय शिवराय
शिवजयंतीच्या सर्व शिवभक्त
मित्रांना शिव-शुभेच्छा ..

Shivrajyabhishek_Mobile_Wallpaper

जागवल्याशिवाय जाग येत
नाही

ओढल्याशिवाय काडी पेटत
नाही

तसे,
”छत्रपतींचे” नाव
घेतल्याशिवाय माझा दिवस
उगवत नाही..

शिवजयंतीच्या हार्दिक
शुभेच्छा

|| जय शिवराय ||

भवानी मातेचा लेक तोमराठ्यांचा राजा होता
झुकला नाही कोणासमोरमुघलांचा तो बाप होता
कोणी चुकत असेल तरत्याला सत्याची वाट दाखवा
आणि कोणी नडला तरत्याला मराठ्याची जात दाखवा
जय भवानी जय शिवाजी
शिवजयंतीच्या शुभेच्छा .

मराठे व मुघल हा सत्ता संघर्ष होता. हे काही धर्म युद्ध
नव्हते. मुघलांच्या पदरी मिर्झाराजे जयसिंग यांच्या सारखे
बरेच हिंदू सरदार होते. तसेच मराठ्यांच्या सैन्यात
ही मुसलमान सैनिक होते. मग ते धर्म युद्धात
का नाही सामिल झाले का ते हिंदू देवळात जाणारे नव्हते
की ते मुसलमान नमाज पढनारे नव्हते.
साधी गोष्ट आहे मराठ्यांच्या सैनिकातील मुसलमान
अन्याया विरुद्ध होते सत्या सोबत होते अन
मुघलांच्या पदरी असणारे हिंदू सरदार मंडलीक होते
वतनदार होते. पण इथे स्वराज्य हे सर्व जाती धर्माचे होते
ते फक्त हिंदूचे नव्हे छे छे खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचे सुद्धा नव्हते.

म्हणून आज जगात त्यांचा आज ही आदराने उल्लेख केला जातो.
औरंग्याने संभाजी महाराजांच्या कैदेत
केलेल्या मागण्या आज ही स्पष्ट आहेत
तरी ही काही अति धर्म उत्साही त्याचा संबध
धर्माशी जोडून आज ही संभाजीराजेन एक प्रकारे
अन्याय करत आहेत कारण त्यांच्या डोळ्यावर
धर्माची पट्टी बांधलेली आहे.
सर्व गड कोटांच्या चाव्या माझ्या ताब्यात दे
आणि स्वराज्याचा खजिना माझ्या हवाली कर
आणि तुला माझ्या मधील मदत करणार्या सरदारांची नावे
सांग कारण औरंग्या स्वत:च्या सावलीवर सुद्धा विश्वास
ठेवत नव्हता तो खुप संशयी होता म्हणून त्याचा समज
होता की काही मुघल सरदार मदत करत आहेत.
हे साध्या मागण्या औरंग्याने केलेल्या आज
आम्हाला ३५० वर्षानंतर
सुद्धा आम्हाला कळाल्या नाहित हे
आमचा केवढा मोठा ‘पराक्रम’ आहे.
स्वत:च्या भावांचा कपटाने खून
करणारा औरंग्या एवढा वेडा नक्कीच नसेल की धर्मांतर
कर मग मी तुला सोडतो असे
संभाजी महाराजांना म्हणायला कारण त्याने स्वत: लिहून
ठेवले आहे की, शहाजींना सोडले म्हणून शिवाजीराजे वरचढ
झाले अन शिवाजीराजे आग्राहुन निसटले अन संभाजीराजे
नावाचे संकट माझ्या जीवनात आले. तेव्हाच त्यांचे काटे
काढले असते तर हे दिवस आले नसते.
त्यामुळे औरंग्या खुद्द त्याचा खुदा जरी समोर
आला असता अन संभाजी राजेंना सोड
म्हणाला असता तरी त्याने सोडले नसते
ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
मित्रांनो मी कोणत्याही संघटनेचा नाही माझे विचार
मी कोणत्याच
संघटनेच्या वळचनीला बांधनारा मराठा नाही मी माझा स्वतंत्र
आहे पण सत्य समोर यावे म्हणून हा प्रपंच आहे.
संभाजी राजेंना न्याय मिळावा हीच माफक
अपेक्षा बाकी आपन सुज्ञ आहात.
जय जिजाऊ.

छत्रपति शिवराय’… शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला,शेकडो वर्षाची
काळरात्र चिरून स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने सगळा आसमंत तेजोमय बनवणारा ”
शिवसुर्य “…!!!!
कितीक झाले आणी होतिल राजे असंख्य जगती
परी न शिवबासम होइल या अवनीवरती
राजे छत्रपती

ना शिवशंकर… तो कैलाशपती,
ना लंबोदर… तो गणपती,
नतमस्तक तया चरणी,
ज्याने केली स्वराज्य निर्मिती,
देव माझा एकच तो…
।। राजा शिवछत्रपती ।।

विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक
“मर्द मराठा शिवबा”होऊन गेला.”……………………​……………………!!

मराठा छत्रपती आमुचा वंश
मराठा आमुची जात..!
जो करेल महाराष्ट्राचा घात त्याच्या कमरेत घालू लाथ.
जय शिवाजी जय भवानी

ॐ” बोलल्याने मनाला शांती मिळते.
“साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते.
“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते.
“जय शिवराय” बोलल्याने आम्हाला शंभर वाघाची ताकद मिळते.

जागवल्याशिवाय जाग येत
नाही

ओढल्याशिवाय काडी पेटत
नाही

तसे,
”छत्रपतींचे” नाव
घेतल्याशिवाय माझा दिवस
उगवत नाही..

शिवजयंतीच्या हार्दिक
शुभेच्छा

|| जय शिवराय ||
भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता
झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता
कोणी चुकत असेल तर, त्याला सत्याची वाट दाखवा
आणि कोणी नडला तर, त्याला मराठ्याची जात दाखवा
जय भवानी जय शिवाजी
शिवजयंतीच्या शुभेच्छा .

झनझविला भगव्याच्या समान तुम्ही,
जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,
घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही.

सह्याद्रीच्या छाताडातून, नाद भवानी गाजे
काळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे !!
तुफ़ान गर्जतो, आग ओकतो,
वाघ मराठी माझा !
सन्मान राखतो, जान झोकतो
तुफानं मातीचा राजा !
“ताज महल अगर प्रेम की निशानी है ”
तो “शिवनेरी किला” एक शेर की कहानी है..

छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र :- त्रस्त मोगलांना करणारे,
प :- परत न फिरणारे,
ति :- तिन्ही जगात जाणणारे,
शि :- शिस्तप्रिय,
वा :- वाणिज तेज,
जी :- जीजाऊचे पुत्र,
म :- महाराष्ट्राची शान,
हा :- हार न मानणारे,
रा :- राज्याचे हितचिंतक,
ज :- जनतेचा राजा.

Maratha Chatrapati Aamucha Vansh, Maratha Aamuchi Jaat
Jo Karel Maharashtracha, Ghaat Tyachya Kamret Ghalu Lath, Jai Shivaji Jai bhawani.

भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता
झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता
कोणी चुकत असेल तर, त्याला सत्याची वाट दाखवा
आणि कोणी नडला तर, त्याला मराठ्याची जात दाखवा
जय भवानी जय शिवाजी
शिवजयंतीच्या शुभेच्छा !

जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्व:च्या कुटुंबाला विसरून
जनतेकडे मायेने हात फिरवणारा.
तो “”आपला शिवबा”” होता”
जय शिवराय

विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक
“मर्द मराठा शिवबा”होऊन गेला.”……………………​……………………!!

ना शिवशंकर… तो कैलाशपती,
ना लंबोदर… तो गणपती,
नतमस्तक तया चरणी,
ज्याने केली स्वराज्य निर्मिती,
देव माझा एकच तो…
।। राजा शिवछत्रपती ।।

Shivrajyabhishek_Mobile_Wallpaper

शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

3 thoughts on “Shivrajyabhishek Sohala 2018

 • June 6, 2018 at 12:58 am
  Permalink

  New and creative wallpapers …very nice…

  Reply
 • June 6, 2018 at 2:01 am
  Permalink

  Superb quotes ………..Like it very much…..
  Keep it up…

  Reply
 • June 6, 2018 at 3:49 am
  Permalink

  शिवराय सांगायला सोपे आहेत,
  शिवराय ऐकायला सोपे आहेत,
  शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे,
  पण शिवराय अंगीकारणे खुप कठीण आहे..
  आणि जो शिवरायांना स्वतःच्या आचरणात आणेल,
  तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की!!
  जय शिवराय! जय जिजाऊ!

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: