Shivray Images Wallpaper and Messages

Chhatrapati Shivaji Maharaj Images Wallpaper Messages :

Chhatrapati Shivaji Maharaj, छत्रपती शिवाजी महाराज :

Shivaji Raje Bhosle was the founder of the Maratha Empire and was crowned “Chhatrapati” or King at a very early age.

He is well known for his military tactics and skills and also for his tolerance for other religions. Shivaji Raje Bhosle was born on 19 February 1630, at the hill fort of Shivneri, near Junnar in the Pune district. He belonged to the Bhosle clan who founded the Maratha empire.

His mother Jijabai was a pious and far-sighted lady. She is regarded to be the reason for Shivaji’s bravery. Shivaji was extremely devoted to his mother who was also very deeply religious. This religious environment had a great influence on Shivaji, and he carefully studied the two great Hindu epics, Ramayana and Mahabharata. The morality and spiritual messages of these epics left a great impression on him.

By the age of 16, Shivaji managed to gather a band of fiercely loyal Maratha men and set about conquering nearby lands. Their first triumph was the capture of Torna Fort of the Bijapur Kingdom. By 1647 he had captured Kondana and Rajgad forts and had control of much of the southern Pune region.

 

छत्रपति शिवाजी महाराज !!

छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
 त्र :- त्रस्त मोगलांना करणारे,
प :- परत न फिरणारे,
ति :- तिन्ही जगात जाणणारे,
शि :- शिस्तप्रिय,
वा :- वाणिज तेज,
जी :- जीजाऊचे पुत्र,
म :- महाराष्ट्राची शान,
हा :- हार न मानणारे,
रा :- राज्याचे हितचिंतक,
ज :- जनतेचा राजा, म्हणजे,
॥ छत्रपति शिवाजी महाराज ॥

 

Baghtos kay mujra kar
Baghtos kay mujra kar

 

🚩वाघाची जात कधी थकणार नाही,🚩🚩
🚩शत्रूंच्या समोर कधी झुकणार नाही,🚩
🚩शपथ आहे आम्हाला या मातीची मरे पर्यंत🚩
🚩जय शिवराय म्हणायला कधी विसरणार नाही .🚩
जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

 


 

राजाधीराज छत्रपती शिवराय दुर्गपती गजअश्वपती
भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती
अष्टावधानजागृत
अष्टप्रधान वेष्टीत
न्यायालंकार मंडीत
शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत
राजनीती धुरंधर
पौढप्रताप पुरंदर
क्षत्रीयकुलावतंस सिँहासनाधीश्वर
राजाधिराज महाराज श्रीमंत
. श्री छत्रपती
श्री शिवाजी महाराज कि जय..

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्याआपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..

 


सह्याद्रीचा सिँह जन्मला*
_आई जिजाऊ पोटी!_
*हर हर महादेवाची घुमली गर्जना*
*गड किल्याच्या ओठी!*
_रायगडावर तुम्ही ऊभारली_
*… शिवराष्ट्राची गुढी!*
_राजे तुम्ही नसता तर_
*सडली असती हिँदुची मढी!*
_तुम्हा मुळे तर आम्ही_
*पाहतो देवळाचे कळस,*
_तुम्ही नसता तर नसती_
*दिसली अंगनात तुळस!*

*||जय भवानी जय शिवाजी ||*

*।।जय शिवराय।।*
*।।शिव जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा।।*
*।।शिवसकाळ।।*

 

 
#लोक_म्हणतात_हे
#विश्व_देवाने_बनवल_आहे
#पण
#मी_म्हणतो_आम्हा_मराठ्यांना_
छञपतींनी_बनवल.
#जगदंब_जगदंब…….
#जय_भवानी_जय_शिवराय

Chatrapati Shivaji Maharaj Images Wallpaper Messages

 

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी
महाराजांच्या जयंतीनिमित्त
सर्व शिवभक्तांना हार्दिक भगव्या शिवमय शुभेच्छा…
जय भवानी जय शिवाजी…

पेटविली रणांगने देह
झिजविला मातिसाठी…!!!
मरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक
जातीसाठी…!!!
शिवशंभूंची मरूनहि हे स्वराज्य
राखण्याची साद आहे…!!!
म्हणूनच लाखो करोडो मावळा येथे
महाराजांवर हसत हसत कुर्बान आहे…!!!

शिव जयंतीच्या खुप खुप शुभेच्छा..

विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा
केला असा एक “मर्द मराठा शिवबा” होऊन गेला.

हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं …
दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं…
पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी …
अन साम्राज्य निर्माण करायचे असेल
तर “शिवबाचच” काळीज हवं…….!!

मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा – माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”
|| जय जिजाऊ ||
|| जय शिवराय ||

One thought on “Shivray Images Wallpaper and Messages

  • June 6, 2018 at 2:01 am
    Permalink

    Nice…keep it up

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: