|| श्रीमंत योगी ||

Srimant Yogi Shivaji Maharaja

|| श्रीमंत योगी || Shrimant Yogi Shivaji Maharaj

|| श्रीमंत योगी || Shrimant Yogi Shivaji Maharaj :

राजाधीराज छत्रपती शिवराय दुर्गपती गजअश्वपती
भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती
अष्टावधानजागृत
अष्टप्रधान वेष्टीत
न्यायालंकार मंडीत
शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत
राजनीती धुरंधर
पौढप्रताप पुरंदर
क्षत्रीयकुलावतंस सिँहासनाधीश्वर
राजाधिराज महाराज श्रीमंत
. श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय..

 

निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू,
अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।।
नरपती, हयपती, गजपती। गडपती, भूपती, जळपती
।पुरंदर आणि शक्ति पृष्ठभागी।।
यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत। वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत। जाणता राजा ।।
आचरशील, विचारशील, दानशील। धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। सकळाठाई ।।
धीर उदार गंभीर। शूर क्रियेसी तत्पर ।सावधपणे नृपवर तुच्छ केले।।
।शिवकल्याण राजा। शिवकल्याण राजा।।शिवकल्याण राजा।।

ना डोक्यावर
कुणाचा हात ठेवुन
जगतो…
ना पाठीवर
कुणाची थाप घेवुन
जगतो…
मि भक्त आहे…
“शिवाजी” महाराजांचा
म्हणुन
शत्रूंचा बाप म्हणुन जगतो…Srimant Yogi Shivaji Maharaja

 

Shivaji Maharaj Mobile case

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *